🚩*पुणे*🚩
*थोरले महाराज साहेब फर्जंद शहाजीराजेंची जहागीर,*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला (किल्ले शिवनेरी)*
*तेच पुणे* ,
*ज्या पुण्यात माॅसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजींनी सोन्याचा नांगर फिरवला (कसबा पेठ, पुणे)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली (रायरेश्वर मंदीर)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली (किल्ले तोरणा)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात अदिलशाही बरोबर पहिल युद्ध झालं आणि पहिला मावळा धारातिर्थ पडला (वीर बाजी पासलकर)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला (पुरंदर)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात महाराणी सईबाई अनंतात विलीन झाल्या (राजगड)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात शास्हीस्तेखान ची बोटे तोडली (लालमहाल)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात कोंढाणा(सिंहगड) काबीज करताना आमचा सिंह धारातिर्थी पडला (तानाजी मालुसरे)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्याच्या बारा मावळातील अठरापगड जातीतील आणि बारा बलुतेदारांनी आपल्या जिवाची बाजी लावली*
*(भोर-वेल्हा-मुळशी-मावळ)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल २६ वर्ष स्वराज्याची राजधानी केली (किल्ले राजगड)*
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात मिर्झराजा ने एेतिहासिक तह घडवून आणला (किल्ले पुरंदर)*
आणि
*तेच पुणे*
*ज्या पुण्यात माझा, तुमचा, सर्वांचा लाडका शंभूराजा ४० दिवस मरण यातना सहन करत राहीला (वढू-तुळापूर)*
अशा एेतिहासीक पुण्यनगरीमध्ये २५ सप्टेंबर २०१६ ला *मराठा क्रांती मूक मोर्चा* निघतोय...
*तमाम मराठ्यांचं मनुष्यबळ एकवटताना उभा हिंदुस्तान बघतोय*
मी तर माझ्या कुटुंबीयांसमवेत सामील होतोय,
आपणही अवघे अवघे या...
*जयोस्तु मराठा*
*एक मराठा, लाख मराठा*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
No comments:
Post a Comment