Monday, April 20, 2015

AkshayTrutiya पुनर्मिलाप

।। हरि: ॐ ।।

अतिरिक्त फोटो/मूर्ति यांच्या पुनर्मिलाप संदर्भात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी केलेल्या मार्गदर्शनातील प्रमुख मुद्दे

(संदर्भ: सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध प्रवचन 05-04-2012)

(This year AkshayTrutiya is Tomorrow 21 April 2015)

अक्षयतृतीयेस खालील संपूर्ण विधि दुपारी बारा वाजण्याच्या आत पूर्ण करणे.

1) स्वत: गन्ध (चन्दन) उगाळावे.

2) दोन प्रकारच्या अक्षता बनवाव्या- हरिद्रा(हळद)-अक्षता आणि कुंकुम-अक्षता.

3) फुले, गूळ-खोबऱ्याची वाटी आणि धूप ही सामग्री तयार ठेवावी.
पूजेत एकाच देवाच्या दोन तसबिरी किंवा मूर्ति ठेवू नयेत. त्याचबरोबर जे अतिरिक्त फोटो/मूर्ति विसर्जित करण्याची इच्छा आहे, ते सर्व एका पवित्र जागी पवित्र वस्त्रावर ठेवणे.

4) सर्व मूर्ति/फोटोंना गन्ध लावावे, दोन्ही प्रकारच्या अक्षता अर्पण कराव्या. त्यांना फुले वाहावी, गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा आणि धूप करावा.
मग हे सर्व एका सोवळ्यात गुंडाळून त्यांचे दुपारी बारा वाजण्याच्या आत विसर्जन करावे.

I Am Ambadnya.

गुरुकुल माहिती

गुरुकुल माहिती

जुईनगर गुरुकुल निवास  मंदिर माहिती, पंच-पुरुषार्थ देवता स्थानं,गर्भ गृह मध्ये मंगेशी- शांतादुर्गा,महाकाली ,महालक्ष्मी,महासरस्वती ह्यांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत, सकाळी ११:३०  च्या सुमारास गर्भ-गृह बंद करतात आणि नैवेद्य ,तांबुल अर्पण करतात तर  पहाटे ५ वाजता देवतांचे नित्योपचार सुरु होतात  . देवीन च्या समोर असलेल्या खांबा मध्ये  कलश आहे, त्या कलश मध्ये 
३३ पवित्र  तीर्थाक्षेत्रान  ची माती आहे, जेव्हा आपण ह्या कलशांना नमस्कार करतो तेव्हा आपला नमस्कार ह्या पवित्र क्षेत्रांना पोचतो, ह्या देवतांची ओटी भरली जाते, आणि मंगेशी ला श्रीफळ अर्पण केले जाते. ह्या देवता अत्यंत जागृत देवता आहेत,जिवंत आहेत, हे गर्भ गृह गोमुखा च्या आकाराचे आहे, देवतां कडे मुख केल्यावर उजवी कडे आत्ता फोटो gallery  बनवली आहे, आधी त्या भागाला "गोपीनाथ शास्त्री अध्ययन कक्ष" असे म्हंटले जायचे तिथे शास्त्रीन चा फोटो आणि त्या  खाली आपल्या लाडक्या बापू,नंदाई  आणि दादान चा फोटो आणि बापूंच्या पादुका दर्शन साठी असायच्या, आत्ता ह्या ठिकाणी देवता प्रतिशठापणे चे फोटो लाव्लेलेल आहेत,
gallery च्या समोरच वर जाण्या साठी पायऱ्या आहेत, पहिल्या मजल्या वर पंचापुरुशार्थ उपासने ची recharching आणि उपासना शिकवली जाते.
खाली डावी कडे प.पू. आध्य-पिपा समाधी स्थानं आहे, आपण प.पू. आध्य-पिपान  च्या  समाधी   ला अत्तर अर्पण करू शकतो, , समाधी ला नमस्कार करून प्रदक्षिणा घालून,
​​
समोर असलेल्या रंग-शिळे वर उभे  राहून साई  बाबांच्या फोटो कडे बघत आपले कान पकडून ३ वेळा उड्या मारून माफी मागायची, ह्या ठिकाणी सत्य-साई पूजन दुपारी आणि संध्याकाळी होते, आपण बापूंना सुदीप  अर्पण करू शकतो , आत्ता याग हि इथेच होतात,   मागे धुनी आहे , मंगळवार,गुरुवार,शुक्रवार,आणि रविवार ह्या दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी आरती होई परंत धुनी चालू असते, इथे मन्नत धूप अर्पण करू शकतो आपण, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी / संकटे दूर होण्यासाठी इथे मन्नत धूप  अर्पण करतात. तिथेच  धर्म-चक्राची स्थापना केली आहे, हे धर्म चक्र आपल्या विश्वातील सगळ्या magnetic waves  चे  केंद्र बिंदू आहे म्हणजे centre  of  point आहे तिथे स्थापित आहे .(धर्म-चक्रा  बद्दल तिथे लिहलेली माहिती नक्की वाचा, आणि समाधी स्थानं मध्ये माहिती लिहलेली आहे ती पण नक्की वाचा ) , मंदिरातच 2nd floor वर ग्रंथालय आहे, आणि श्रीविश्वलोचन यंत्र आहे. हे यंत्र म्हणजे महाप्राण हनुमंताचे विश्वाकडे बघण्याचे नेत्रच आहे , ह्या यंत्र समोर बसून ४३ मिनिटे अध्ययन केल्याने आपले concentration  वाढते. खाली तीर्थ म्हणून देवतांना अभिषेक केलेले जल भक्तांना देतात, आणि नैवेद्य चाच प्रसाद दिला जातो,
चैत्र नवरात्र, आणि अश्विन नवरात्र इथे साजरी केली जाते, अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललिता पंचमी ला, आपल्या नंदाई चा उत्सव साजरा केला जातो,
श्रावणी शनिवारी इथे अश्वथ्य मारुती पूजन केले जाते, आणि मार्गशीर्ष  शुक्रवारी वैभव-लक्ष्मी पूजन होते, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वर्धापन दिन असतो.
​​
शब्द-संकलन संकेतसिंह भंडारी 

इलुमिनाती

Hअब भारत में कई लोग इलुमिनाती के विषय में जागरूक हो रहे है !
!! इल्लूमिनाती (Illuminati) के बारे में एक संक्षिप्त रिपोर्ट !!

इल्लूमिनाती क्या है :
इल्लूमिनाती दुनिया के सबसे ताकतवर औरसमर्थ लोगों का एक गुप्त समूह (Secret Society) है जिसके सदस्यदुनिया के बड़े-बड़े राजनीतिज्ञ, बुद्धिजीवी, व्यापारी, बैंकर, डॉक्टर,वैज्ञानिक, इंजीनियर, लेखक, चिन्तक-विचारक, हथियार निर्माता,दवा निर्माता, टेक्नोलॉजी कम्पनियां हैं !

इल्लूमिनाती का लक्ष्य क्या है :
इल्लूका लक्ष्य दुनिया पर राज करना वदुनिया को अपने इशारों पर चलाना है,दूसरी भाषा में कहें तो दानवों की तरहपूरी दुनिया को जीतना व उनपरअपना साम्राज्य स्थापितकरना जैसा की पहले भी सिकंदर तथा कुछरोमन व इस्लामिक आक्रमणकारी करनेकी कोशिश कर चुके हैं जिन्हें कुछ हद तकसफलता भी मिली थी लेकिन कुछगलतियों की वजह से वो दुनिया पर राजकरने के अपने लक्ष्य में सफल नहीं हो पाए थेऔर इल्लू उन सब की गलतियों से सबक लेकरकाम कर रहा है जो उसकी सफलता का सबसेबड़ा कारण है !

आज illuminati वर post होईल.. जे illuminati हा शब्दच पहिल्यांदा ऐकत आहेत त्यांच्यासाठी ही तोंडओळख...
सध्या जगात सगळीकडे " new world order "ची चर्चा आहे... New world Order म्हणजे एक नवीन समाज व्यवस्था लागू केली पाहिजे असं समाजाच्या प्रत्येक स्तरावरून बोललं जातं आहे. पण हा काय नक्की प्रकार आहे याची फारच थोड्या लोकांना कल्पना आहेे... या कटा मागे कार्यरत असलेली संघटना म्हणजे illuminati . जी secret government म्हणून ओळखली जाते. ही संघटना अतिशय गुप्त आहे..एवढी की तिचे पुरावे ही नाही सापडणार.. सध्याच्या घडीला याच्याशिवाय भयंकर प्रकार अस्तित्वात नाही.. ही संघटना म्हणजे फक्त १३ कुटुंबांचा एक गट आहे . या गटानेच नेपोलियन पासून आता पर्यंतच्या सगळ्या युद्धात दोन्ही पक्शांना युद्ध व्हावी म्हणून पैसा पुरवला आहे.. दोन्ही महायुद्धही यांच्याच मर्जीने झाली.. होणारं तिसरं महायुद्धालाही हेच कारण.. जगातल्या सगळ्या central banks, media ( all media including prints and visual ), Hollywood, music industry, जगातल्या सगळ्या multinational companies ही यांच्या ताब्यात आहेत.. अमेरीकेचा president कोण होणार हेही हेच ठरवतात... अस ऐकलय की barrack Obama यांची जेव्हा meeting असते तेव्हा door keeper म्हणून उभा राहतो...... एवढचं नव्हे तर iskcon चे संस्थापक A.C. Bhaktivedant Prabhupada यांनाही त्यांनीच विष देऊन मारलं ( या घटनेचा प्रत्यक्श video उपलब्ध आहे. )
हा एक वामपंथी गट आहे.. Pure black magic इथे चालते... Bible मध्ये येणारा श्रध्दावानांचा कट्टर शत्रू Satan अर्थात Lucifer हे त्यांच दैवत.. Aliens शी यांचा संबंध आहे.. खुप उच्च प्रतीच तंत्रद्न्यान त्यांच्या जवळ आहे... Freemason, satanism , dark society, illuminati , secret government ही काही नावे त्या पंथाशी निगडीत आहेत... या पंथाचं उघड उघड काही चालत नाही.. सगळ लपून छपून.. पावित्र्याचा लवलेशही येथे नाही..एवढचं नाही तर या पंथाच temple जिथे असतं तिथे bible सारखी पवित्र गोष्ट Ban आहे..
मित्रांनो ही post नाही... हा तर फक्त trailer आहे.. या विषयावर २९ तारखेपासून Post होईल...
आता तुम्ही नेहमी सारखा गोंगाट कराल की एवढं सगळ चालू आहे तर आम्हाला कस माहीत नाही.. Obamaला door keeper कसा ठेऊ शकतात.. काहीपण पकवू नको, अंधश्रद्धा पसरवू नको वगैरे वगैरे.... पण मी सांगतोय ते १००% खर आहे.. खोट वाटत असेल तर शिघ्रपावक, औघडदानी Google , YouTube देवता आहेच मदतीला.. लागा त्यांच्या भजनी... जे मी English keywords ईथे type केले आहेत तेच Google , YouTube मध्ये type करा... आणि जो search result येईल तो पंचप्राण एकवटून बघा... झोप तर नक्कीच उडेल..

ही ३०० करोड मारणार कशी ??? उत्तर सोपं आहे. world war 3. सध्या जागतिक पटावर जशी प्यादी हलत आहेत ते बघून कोणीही सांगेल की आताची घडी ही तिसर्या महायुद्धाकडे जात आहे.
Satanism हा एक वाममार्गी , तामसीक पंथ आहे. या पंथाची अनेक उपपंथे आहेत.skull and bones, Freemasons, rosicrucians, Ordo templis orientis, hermatic order of golden dawn, Illuminati, The bilderberg Group ही त्यातली काही नावे.
हे सगळे पंथ satanism चे सदस्य वाढवण्यात कार्यरत आहेत.
beelzebub , baphomet, jahbullon हे या पंथांची सर्वोच्च दैवते. यातलं jahbullon हे सर्वोच्च दैवत आहे. या पंथाला पवित्र गोष्टी आणि नितीमत्ता यांचा तिटकाराच आहे. अमेरिकेत Arizona प्रांतात baphomet याचं मंदिर आहे. हे मंदिर जेथे आहे तिथे पवित्र Bible वर बंदी आहे.
परवाच २५ जुलैला detroit येथे अजून एका baphomet मंदिराचं उदघाटन झालं आहे. खबर ताजी आहे google कराच.
Illuminati blood sacrifice :- सैतानाला या satanism धर्मात मोठा बळी दिला जातो. एकाच वेळी ३ मोठ्या व्यक्तींचा बळी दिला जातो. कोणालाही कळणार नाही अशा नाटकीय स्वरूपात सर्व सूत्र जुळवून आणली जातात व बळी दिला जातो. याचं एक गाजलेलं प्रकरण म्हणजे micheal jackson , Farrah Facett आणि sky saxon या तिघांचा एकाच वेळेस दिला गेलेला बळी. blood sacrifice मध्ये एकाच वेळेस तिघांचा बळी द्यावा लागतो. Paul Wauker चा मृत्युही एक पुर्वनियोजीत या Blood Sacrifice साठी रचलेला एक कटच होता.
पंथात मुद्रांना , चिन्हांना विशेष महत्त्व आहे. या मुद्रा आणि चिन्हांद्वारे ते विशिष्ट लहरी प्रक्षेपित करतात. आजकाल फोटो काढताना yo करून हस्तमुद्रा दाखवतात ते ही satanism मधलं एक चिन्ह आहे. त्याला horn sign ( el diablo ) म्हणतात. Satanism प्रमाणे सैतानाला सलाम horn sign दाखवून केला जातो.

illuminati हे नाव सध्या खुप चर्चेत आहे. Internet वर या illuminati बद्दल सांगणारे अनेक संकेतस्थळं आढळंतील. काही व्यक्ती illuminati नावाची काहीतरी भानगड आहे याचं समर्थन करतात तर असं काही अस्तित्वातचं नाही असं माननारी लोक सुद्धा आहेत. संकेतस्थळं ढिगार्याने असली तरी त्यामध्ये एकवाक्यता नाही. काही नगांनीतर जे illuminati ही मानत नाही असं काही घूसडवून प्रचंड गोंधळ निर्माण केला आहे . यामुळे
illuminati म्हणजे नक्की काय याबाबत कुतूहल अजून वाढतचं आहे . जगात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याबद्दल शेकडो वर्षापासून मानवजातीला कुतूहल आहे मग याचीच एवढी चर्चा का हा प्रश्न अनेक वाचकांना इथे पडला असेल ( ज्यांना illuminati म्हणजे काय हे माहीत नाही त्यांना तर जास्तच. ).
Illuminati ही एक गुप्त संस्था (secret society)आहे . secret society, Secret goverment, Secret Religion अशी काही नावे या संस्थेशी निगडीत आहेत. ह्या संस्थेच काम अतिशय गुप्तपणे चालतं एवढ की ती संस्था अस्तित्वात आहे हे ही आपण सिद्ध करू शकत नाही. ह्या संस्थेवर अतिधनाध्य अशा फक्त १३ कुटूंबांच्या अंकीत आहे. ही संस्था satanism म्हणजे सैतानाचा धर्म मानते. या बद्दल पुढे सांगेनच. संपूर्ण पृथ्वीवर त्यांचंं एक हाती शासन व्हाव हे त्यांच एक मुख्य ध्येय.
१३ कुटूंबांची नावे:-
Rothschild (Bauer or Bower)
Bruce
Disney
De Medici
Hanover
Hapsburg
Krupp
Plantagenet
Rockefeller
Romanov
Sinclair (St. Clair)
Warburg (del Banco)
Windsor (Saxe-Coburg-Gothe)
जगातल्या जवळजवळ सगळ्याच Central Bank यांच्या ताब्यात आहेत. अनेक Multinational Compnies यांच्या ताब्यात आहेत. जगातली सगळ्याच प्रसारमाध्यमांवर त्यांचा अंकूश आहे. आपला हेतू तडीस जाण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. यातल्या फक्त rothschild याच्याकडेच बघायच झालं तर 500 billion एवढी संपत्ती आहे. दोन्ही महायुद्धही यांच्याच मर्जीने झाली. नेपोलियन पासून झालेल्या अनेक युद्धांना त्याने पैसा पुरवला आहे. महायुद्धात दोन्ही पक्षांना त्याने पैसा पुरवला होता.
त्यांच्याकडे अतिशय उच्च प्रतीचे तंत्रज्ञान आहे. एक दोन उदाहरणे द्यायचीच झालीच तर H.A.A.R.P. , X Band Radar, Holography यांसारख्या तंत्रज्ञानाची देता येतील.
H.A.A.R.P. :- High Frequency Active Auroral Research Program. या तंत्रज्ञानाद्वारे हवामानात बदल करता येतो, वादळे निर्माण करता येतात, भूकंपही घडवता येतो. हैती मध्ये या तंत्रज्ञानाने भूकंप घडवून आणला गेला.
X Band radar :- ही H.A.A.R.P. ची satellite आहे. हा समुद्रतील फिरता तळ ( mobile satellite ) आहे. अमेरिकेच्या ronald Reagon fleet चा हा एक भाग आहे. 2011 मध्ये जपानच्या फूकूशिमा मध्ये या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भूकंप घडवून आणला होता. हे या तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक होत. या कृत्रिम भुकंपात अख्खच्या अख्ख nuclear Power plant उध्वस्त झाला. त्याचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग झाला. त्या किरणोत्सर्गामुले प्रचंड जिवीतहानी व वित्तहानी झाली. हा भूकंप झाला तेव्हा ronald reagon fleet जपानच्या किनार्यानजीक होती. . हे तंत्रज्ञान अमेरिकेकडे असलं तरी काही देशांनी मिळून हे तयार केल गेलं आहे. तंत्रज्ञान काही देशाकडे असलं तरी पडद्यामागचा सूत्रधार ही illuminatiचं आहे.
holography:- लेसर हे एक विशेष प्रकारचं किरण आहे. त्या द्वारे चित्र निर्मीती करता येते. सिसको ही कंपनी यात प्रविण आहे.
Project joshua blue ;- आपल्या विचारामुळे मेंदूतून सतत अतिसूक्ष्म विद्यूत चुंबकिय लहरी प्रक्षेपीत होत असतात. या लहरी उपग्रहामार्फत पकडायच्या आणि एखाद्या व्यक्तिचे विचार जाणून घ्यायचे असं हे तंत्रज्ञान.
Hollywood चित्रपट सृष्टीही त्यांच्याच ताब्यात आहे. पाश्चात्य संगीत सृष्टाही त्यांच्याच ताब्यात आहे. Bollywood मध्ये ही आता या illuminati ने प्रवेश केला आहे.
काही सदस्यांची नावे सांगायची झाली तर jay Z, rihanna, justin Bierber, lady gaga, micheal jackson, eminem, tom cruise, paul walker जवळ जवळ सगळी hollywood industry चं त्याच्या ताब्यात आहे. bollywood बद्दल बोलायचं झालं तर saif ali khan, shahrukh khan , salman khan...
illuminatiच्या काही भविष्यकालीन योजना :-
New World Order :- illuminati ला एक नविन समाज व्यवस्था अस्तित्वात आणायची आहे, ती म्हणजे New World Order . यात त्यांना पुर्ण जगावर एककेंद्री सत्ता स्थापन करायची आहे.
Kill useless eaters :- म्हणजे सामान्य माणसे जी त्यांच्या काही कामाची नाही ...आपल्या सारखे.. म्हणजे त्यांच्यासाठी useless eaters. 2025 पर्यंत त्यांना ३०० करोड माणसं मारायची आहेत. त्यातली १०० करोड येत्या २-३ वर्षात मारायची योजना आहे. ही ३०० करोड मारणार कशी ???
Ans :- illuminati

Illuminati controls everything.

हो. आपल्या दैनंदिन जीवनातल्या जवळ जवळ सगळ्या गोष्टीत illuminatiचा हस्तक्षेप आहे.
Illuminati चे प्रमुख लक्ष म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बॅंकांचा ताबा मिळवणे. या illuminati चा म्होरक्या म्हणजे Rothschild. हा १३ मुख्य व ३३ उपमुख्य कुटूबांचा प्रमुख आहे.

Rothschild ने सध्या जगातल्या सगळ्या मध्यवर्ती बॅंकांवर ताबा मिळवला आहे. विविध देशात युद्धे पेटवून देऊन त्यांना देशोधडीला लावणे मग त्यांना कर्ज देऊन त्यांच्या मध्यवर्ती बॅंकांचा ताबा मिळवणे ही त्यांची मोठी कूटनीती आहे.

जर एखाद्या देशाचा नेता Rothschild कडून कर्ज घेण्यास नकार देतो तर त्याच्यी हत्या करण्यात येते आणि त्याच्या जागेवर Rothschild अमलाखालील नेता बसवण्यात येतो. जर हत्या करणे शक्य नसेल तर त्या राष्ट्राला देशोधडीला लावण्यात येउन त्यांना जबरदस्ती कर्ज घ्यायला भाग पाडण्यात येते.
उदाहरणार्थ :- २००० साला पर्यंत फक्त ७ देश असे होते की ज्यांनी Rothschild कडून loan घेतले नव्हते ते देश म्हणजे Afghanistan, Iran, Sudan, Libya, North Korea , Iraq, Cuba.

हे सर्व देश गेल्या काही वर्षांपासून का अतीअस्वस्थ आहेत ? तिथे अतिरेकी कारवाया का वाढत आहेत? त्या राष्ट्रांवर Illuminati controlled देश का आक्रमण करत आहेत ? हे सगळ तुम्हा सुद्न्य वाचकांना लक्षात आले असेलच. अशीच काही युद्धनीती त्यानी नेपोलियनच्या युद्धात, २ जागतिक महायुद्धात वापरली होती. त्यामुळे कित्येक राष्ट्रे देशोधडीला लागली होती हे आपण शाळेत घोकल्यामुळे चांगलच लक्षात आहे. अल कायदा, ईस्लामिक स्टेटस ( Isis ) यां सारख्या संघटना मुस्लिम राष्ट्रे व युरोप , अमेरिकांसारख्या देशात केव्हाही तिसरे महायुद्ध भडकवण्यात यावे या उद्देशाने तयार केल्या आहेत.

अशी युद्धे घडवून ते आपले दुसरे उद्दीष्ट अर्थात kill useless eaters व reduce world population ही ध्येय देखील साध्य करीत आहेत.

Secret government चा आणखी एक अजेंडा म्हणजे देशातल्या धर्मसत्ता व पारंपारीक ज्ञानसाधनांना नष्ट करणे. त्यासाठी प्रत्येक देशात त्यासाठी त्या त्या धर्ममतांच्या विरोधात जाणार्या संघटना उभ्या करणे , देशांतर्गत दोन संप्रदायांमध्ये दंगली उसळवणे , एखाद्या पंथाला विधीवहिष्कृत, अपराधी, गैरकानूनी घोषीत तरून त्यांची विविध प्रकारे हानी करणे असे काही उपाय केले जातात. अशा धर्मविरोधी मत प्रदर्शन करणार्या संघटनांना बाहेरून पैसा कुठून येतो हेही कळालं असेलचं. आपल्या महाराष्ट्रात अं. नि. स. सारख्या हिंदूविरोधी संघटनांचा पोशिंदा कोण हेही लक्षात आल्या वाचून राहणार नाही. ज्याला याबाबत काही शंका असतील त्यांनी स्व. राजीव दिक्षित यांची अं. नि. स. Exposed ही audio recording एेकावी. ( link :- http://rajivdixitmp3.com/20-anti-hindu-ngos-andhshardha-ni…/ )

अश्या अनेक संघटना प्रत्येक देशात , प्रांतात अस्तित्वात आहेत. प्रचलित धर्ममते सोडून Illuminati धार्जिणे जगण्याला प्रवृत्त करणे. Abraham kovoor, richard dawkins ही अश्या काही कुरापत कारांची नावे. ही मंडळी स्वतः Freemason आहेत.

The Illuminatiने आपले ध्येय साध्य करण्यासाठी United States, Switzerland, Kuwait, the Soviet Union, Panama, Israel, Italy, Yugoslavia, the United Kingdom ,Arab countries असे काही नविन देश मुद्दाम जन्माला घातले. उदा. Palestine हा देश नव्याने जन्माला घालून Israel आणि मुस्लिम राष्ट्रांच्या वादाला अजून प्रोत्साहन देत आहे. तो वाद आता इतका चिघळला आहे की Israel  किंवा Arab राष्ट्रे यांपैकी एक नष्ट झाल्या शिवाय हा वाद थांबणार नाही.

अमेरिका हे ही Illuminati ने तयार केलेले राष्ट्र . अमेरिकेच्या स्थापनेच्या वेळी १३ वसाहती होत्या , एका वसाहती मागे एक Illuminati कुटूंब . अमेरिकेच्या जुन्या झेंड्यावर आधी असणार्या १३ चांदण्या आणि १३ पट्ट्या याही या Illuminati चेच द्योतक आहेत. Thomas Jefferson ने निवडलेल्या गरूडाच्या चिन्हात गरूडाच्या डोक्यावर असणारे तारे, त्याच्या दोन्ही पायातील शर व फांदी, त्या फांदीवरील पाने आणि त्याला लागलेली फळे ही देखील १३ च आहेत. Thomas Jefferson हा मुळात Freemason च होता. अमेरिकाची रचना ही new world order आणण्याकरताच झाली होती असं म्हंटल जात आहे. America च्या संशोधनात आणि वसाहती स्थापन करण्यात Rothschild च्या बॅंकेने पैसे पुरवले होते.

Media Control

काही बड्या प्रसार माध्यमांच्या अधिकार्यांनी केलेले वक्तव्य पाहू..

If I allowed my honest opinion to appear in one issue of my paper, before twenty-four hours my occupation would be gone. You know it and I know it. And what folly is this - toasting an independent press? We are the tools and vassals of rich men behind the scenes. We are the jumping jacks, they pull the strings and we dance.
Our talents, our possibilities and our lives are all the property of other men. We are intellectual prostitutes."
John Swinton - New York Times - New York Press Club

*
"The news and truth are not the same thing."
~~Walter Lippmann, American journalist, 1889-1974
*

"News is what someone wants to suppress. Everything else is advertising."
- Rubin Frank, former president NBC News
*
"We tell the people what they need to know, not what they want to know."
- Frank Sesno, CNN News

सगळी प्रसार माध्यमे ही Illuminati controlled असल्यामुळे खरी बातमी कधीच पोहोचवली जात नाही. नको त्या बातम्या तयार करून जनतेला त्यात गुंतून ठेवणे , सत्यापासून लांब नेणे याच गोष्टी प्रसार माध्यमांद्वारे केल्या जातात. यात वर्तमानपत्रे, दूरदर्शन, आंतरजाल ही सगळी माध्यमे आलीच. We never know inside stories. सामान्य माणसे Illuminati च्या मनाप्रमाणे नकळत यात भरडले जातात.

Hollywood

हे Illuminati controlled आहे हे सांगणे नकोच. बहुतेक सगळे Hollywood stars Illuminati चे सदस्य आहेत. Sex, नग्नता, अश्लीलता, हिंसकवृत्ती, कामुकता यांसारख्या सैतानी पंथाची मुल्ये ती समाजात पसरवत आहे. या मुळेच अमेरिका व पश्चिम राष्ट्रांची एवढी नैतिक हानी झाली . हे लोण आता भारतातही आलं आहे.

Music industry

कर्णकर्कश्य संगीत सैतानाल प्रिय आहे त्यामुळे illuminati जास्तीत जास्त metallic संगीताचा प्रसार करत आहे. सोबत satanism च्या चिन्हांचा प्रसार करतच आहेत. जगात जास्तीत जास्त सैतानी मुल्ये कशी वाढतील याचा सतत प्रयत्न यामार्फत होत असतो.

McDonald

McDonald या restaurant चे जाळे जगभर पसरले आहे. McDonald कुटूंबही Illuminati शी संबंधीत आहे. रोज ब्रिटन च्या लोकसंख्येपेक्षा जास्त ग्राहक जगभरात McDonald मध्ये येतात. अनेक वेळा mcD च्या खाद्य पदार्थात नरमांस, गोमांस आढळ्याची धक्कादायके प्रकरणे उघडकीस येतात. जगभर निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ पुरवून त्यांना शारिरीक , मानसिक व बौद्धिक रित्या कमजोर बनवायचे हे उद्दीष्ट आहे. त्यांना कमजोर करून त्यांना गुलाम बनवायचे असा Illuminati चा अजेंडा आहे. या McDonald सारख्याच , K.F.C., Pepsi, Coca-Cola या कंपन्या या अजेंड्यात अग्रणी आहेत. Pepsi , coke हे फिनाईल इतकेच घातक आहे. त्याने तुम्ही toilet सुद्धा clean करू शकाल इतके.

Disney
mind control या उद्देशाने Disney कुटूंबाने Illuminati सोबत Disney movies, cartoons ची निर्मिती केली. वरवर जरी हे लहान मुलांसाठीचे मनोरंजनाचे उपक्रम वाटत असले तरी एक perfect mind control program या मागे आहे.

Disney ने बनवलेल्या चित्रपटातून लहान मुलांचं mind control करणारे अनेक प्रसंग दाखवले जातात. Disney च्या अनेक चित्रपटांतून चुंबन दृष्ये, अर्ध नग्न दृष्ये दाखवली जातात. मुळातच satanism हा वामाचारी, नितीहीन पंथ आहे. असे दृष्य दाखवून ते लहान मुलांना त्यांना व त्यांच्या पालकांना नकळत नितीहीन बनवत आहेत. अनेक christian संस्थानी अश्या गोष्टीचा विरोध केला होता . या संबंधी तुम्ही google केल तर अधिक चांगलं. तरीही एक लिंक देऊन ठेवतो

http://www.bibliotecapleyades.net/bloodlines/disney1.htm

FANTASIA या Disney ने तयार केलेल्या चित्रपटात Satan अर्थात सैतानाचा प्रसार केला आहे. वरील लिंक वर detail मध्ये माहिती मिळेल.

Illuminati चे aliens शी संबंध आहेत. इतकच नव्हे तर आपल्या मानव संस्कृतीचा एक मोठा इतिहास या evolution theory च्या पडद्या मागे लपवला गेला आहे. ते जेवढ जमेल तेवढ पुढच्या post मध्ये सांगेन. ज्याला हा मानवाचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल त्यांनी डॉ. अनिरुद्ध जोशी  ( बापू ) यांची सद्ध्या प्रत्यक्ष या बिगर राजकीय  दैनिक वर्तमानपत्रात तुलसीपत्र नावाने एक लेखमाला सुरू आहे ती अवश्य वाचावी.

Monday, April 6, 2015

अनिरुद्ध बापू,

रुईया ते नायर हॉस्पिटल, टोपीवाला मेडिकल कॉलेज – माझा क्लासमेट, माझा घनिष्ट मित्र, माझा सखा व आज अनिरुद्ध बापू, माझा सद्गुरु – माझा देव  !

  माझ्या या लाडक्या मित्राचे मित्रत्व व लाडक्या देवाचे देवत्व दोन्ही गोष्टींचा भरभरून अनुभव घेतला आहे. आज मी तुम्हाला याच्या मित्रत्वाचे किस्से सांगणार आहे व त्यामध्येही त्याचं लपलेलं देवत्व दिसणार आहेच.

  सन १९७३ महिना जून. मी इंटर सायन्सच्या वर्गात रुईया कॉलेजमध्ये दाखल झालो. कॉलेजचं पहिलं वर्ष मी ठाणा कॉलेज (बेडेकर कॉलेज)मधून पास झालो. बापू मात्र कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनच रुईयामध्ये होते. मी कॉलेजमध्ये नवखा. कॉलेजचं आय कार्ड मिळालं आणि मी ग्रंथालयात गेलो. तेव्हा आम्हाला आय कार्डवर एक पुस्तक घरी नेण्यासाठी मिळत असे. त्यासाठीच मी ग्रंथालयात गेलो होतो कारण माझ्या आर्थिक परिस्थितीमध्ये सर्व टेक्सबुक्स खरेदी करणे शक्य नव्हते. ग्र्रंथालयाच्या काऊंटरवर गर्दी होती. मी बाजूला उभा राहिलो. माझ्यापासून थोड्या अंतरावर एक टेबल होते व टेबलाजवळ बापू बसलेले होते. तेव्हा माझ्या दृष्टीने अनोळखी व्यक्ती, अनोळखी मुलगा. टेबलाच्या दिशेने पाहताच मला लक्षात आलं की तो अनोळखी मुलगा मलाच ‘जवळ ये’ म्हणून खूण करत होता. चेहर्‍यावरून लक्षात आलं की हा मुलगा लेक्चर्सच्या दरम्यान आपल्याच वर्गात होता. म्हणजे आपला क्लासमेट आहे एवढी ओळख पटली. तरी पोटात धाकधूक! आपण कॉलेजात नवे, ह्याला एक वर्ष झालंय. रॅॅगिंग वगैरे तर करायचा इरादा नाही ना? धीर करून मी त्याच्या टेबलापाशी गेलो. त्या मुलाने मला शांतपणे धीरगंभीर आवाजात शेजारच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. तो स्वर, तो आवाजच आश्वासक होता. माझी भीती पळाली व मी मोकळ्या मनाने खुर्चीवर बसलो. आम्ही प्रथमच एकमेकांशी बोलत होतो.  पण त्याला माझी सर्व ‘खबरबात’ होती. ‘तू शिरीष दातार. डोंबिवलीहून येतोस, बरोबर? ’ हे त्याचं पहिलं वाक्य. मग त्याने स्वतःची ओळख करून करून दिली. ‘मी अनिरुद्ध धैर्यधर जोशी. शिवडीला राहतो. माझे वडील डॉ. धैर्यधर हरिहरेश्वर जोशी. त्यांचा परळ विलेजमध्ये दवाखाना आहे.’ नाव ऐकूनच मी हबकलो. तेवढ्यात त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाला, ‘‘आयकार्डवर पुस्तक नेणार आहेस ना? मला माहीत आहे त्यामागचं कारण. माझ्याकडे सगळी पुस्तकं आहेत. मला लायब्ररीमधून पुस्तक घरी नेण्याची गरज नाही. तुला जर दुसरंही कोणतं पुस्तक घरी न्यावयाचं असेल तर माझ्या आयकार्डवर घेऊन जा.’’ मी अवाकच झालो. नुकतीच ओळख झालेला (माझ्या दृष्टीने) वर्गमित्र चक्क आपणहून एवढी मदत करतोय! कुणाला खरं वाटेल ?  पण हे १०८% घडलंय. हा अनिरुद्ध, हा बापू असाच आहे.

  मे १९८३. बापू व मी, आम्ही दोघांनी एम.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. मी नायर हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रारची पोस्ट करीत होतो. बापूंचं पोस्टींग पूर्ण होऊन, बापूंनी नुकतीच (मे १९८३) परळमध्ये प्रॅक्टीस सुरू केली होती. रविवारचा दिवस होता. सकाळी ११ वाजता मला डोंबिवलीहून माझ्या काकांचा फोन आला. त्याकाळी डोंबिवलीहून ट्रंककॉल लावायला लागायचा. माझे वडील डोंबिवलीत रहायचे, वयस्कर होेते. ७५च्या जवळ वय होते. आदल्या रात्री त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना ठाकूर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. मी ताबडतोब नायरमधून निघालो. निघण्यापूर्वी बापूंच्या घरी फोन करून मी डोंबिवलीला जात असल्याचं सांगितलं व कारणही सांगितलं.

  मी डोंबिवलीला पोहोचलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला कळलं की मधल्या काळात माझ्या वडिलांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी मुंबईला पाठविले आहे व माझे काका त्यांना घेऊन नायरलाच गेले आहेत. मी तडक तसाच परतीच्या प्रवासाला निघालो. महाप्रचंड टेन्शन. अनिरुद्धाला (बापूंना) कळविणे शक्य नव्हते. मी तासा-दीड तासानंतर नायरला परतलो. हॉस्पिटलच्या आवारातच मला समजलं की माझ्या बाबांना आय. सी. यू. मध्ये ऍडमिट केलं आहे. माझा धीरच खचला. मी लिफ्टने हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर गेलो. तेथेच आय. सी. यू. होतं. मी धावतच आय. सी. यू.च्या दिशेने गेलो. तेवढ्यात आय. सी. यू.चा दरवाजा उघडून खुद्द बापू व डॉ. श्रीरंग गोखले बाहेर पडले. बापूंनी माझे खांदे पकडले व म्हणाले,‘‘शिरीष,  बाबांची तब्येत फारच खराब होती. पण ट्रीटमेंटनंतर आता फरक पडला आहे. ‘ही इज आऊट ऑफ डेंजर.’

  Dr Datar Shirish Datar2हे ऐकून माझा बांधच फुटला. मला शांत करून बापू आय.सी.यू.त घेऊन गेले. वडिलांना भेटून मी बाहेर आलो. बापू व डॉ. श्रीरंग आत आय. सी. यू. मध्ये होते. बाहेर बापूंचा ड्रायव्हर उभा होता. मला पाहताच पुढे आला व म्हणाला,‘‘साहेब, तुमच्या मित्राला जरा समजावा.’’ मी म्हणालो,‘‘का रे?’’ तेव्हा तो म्हणाला,‘‘ अहो, डॉक्टर साहेबांनी काय गाडी चालवली ? मी जीव मुठीत घेवून बाजूच्या सीटवर बसलो होतो. असं ड्रायव्हिंग मी आजवर पाहिलं नाही. अहो, शिवडीपासून नायरपर्यंत अवघ्या ७-८ मिनिटांत गाडी आणली तुमच्या मित्राने.’’ मी अवाक्. ‘हो समजावतो’ म्हणून त्याला शांत केले. तेवढ्यात बापू बाहेर आले. ‘बाबांची तब्येत आता बरी आहे. श्रीरंग पुढचं संभाळेल. मी घरी जातो’ असं म्हणून बापू निघून गेले.  नंतर डॉ. श्रीरंगने सगळा उलगडा केला. माझ्या वडिलांना आय. सी. यू. मध्ये आणले तेव्हा तो ड्यूटीवर होता. आलेला पेशंट माझे वडील आहेत व मी नायरमध्ये नाही हे समजताच त्याने बापूंना घरी फोन करून सर्व कानावर घातले. बापू शिवडीमध्ये आपल्या घरी होते. फोन आल्यापासून दहाव्या मिनिटाला बापू आय. सी. यू. मध्ये होते. मित्र मित्रासाठी धावला. बापूंचं मित्रत्व अधोरेखित झालं. पण गोष्ट इथेच संपत नाही. बापूंच्या ट्रीटमेंटमुळे माझ्या बाबांचा जीव वाचला. दोन दिवसांत बाबांना मी घरी नेऊ शकलो. माझ्या वडिलांच्या तब्येतीतील फरक पाहून डोंबिवलीतील डॉक्टर ठाकूरदेखील अचंबित झाले. एक डॉक्टर म्हणून बापू कसे होते व आहेत, हेदेखील अधोरेखित झालं.

  ६ सप्टेंबर १९८४. आमच्या लग्नाचा दिवस. आम्ही रजिस्टर्ड लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे एक महिना आधी नोटिस दिली होती. ठाण्याहून रजिस्ट्रार स्वतः नेरळला येणार होते. आम्ही पाच तारखेला त्यांना भेटायला गेलो असता ऐनवेळी त्यांनी आपण येऊ शकत नसल्याचे सांगितले. आता काय करायचं, हा प्रश्न उभा राहिला. कर्जतला घरी आलो. अनिरुद्ध (बापू) आमच्या आधीच घरी हजर होता. सगळं समजल्यावर ‘काही काळजी करू नको रे’ म्हणाला. माझ्या सासर्‍यांनी धावपळ करून वैदिक विधींसाठी गुरुजींची सोय केली. सहा तारखेला आम्ही सगळे नेरळला लग्नासाठी जमलो. बापू अर्थातच बरोबर होते. लग्नाची वेळ भरत आली पण गुरुजींचा पत्ता नव्हता. त्यांना सासर्‍यांनी फोन केला तर ते आजारी असून येणार नाहीत असं समजलं. सगळेच जण दुविधेमध्ये पडले. आता करायचं काय ? नातेवाईक, पाहुणे मंडळी जमलेली. लग्नविधी करायचे कसे? बापू उभे राहिले. मला म्हणाले,‘‘अरे शिरीष, काळजी कशाला करतोस? जोशी गुरुजी आहेत ना! मला सर्व विधी, मंत्र माहीत आहेत.’’ बापू जोशी गुरुजी झाले. अग्नि व देव यांच्या साक्षीने बापूंनी आमचं लग्न लावलं. मित्रासाठी बापू लग्न लावणारे गुरुजी बनले.

  वरील तिन्हीही अनुभवांतून दिसतं की बापू गरजू मित्रांसाठी निःस्वार्थीपणे मदतीचा हात पुढे करतो, तोही आपणहून, अकारण. अडचणींच्यावेळी लग्न लावणारा गुरुजीही बनतो व रुग्णासाठी जीवनदायी डॉक्टर. असा हा बापू म्हणून ‘बेस्टेस्ट’ मित्र व ‘बेस्टेस्ट’ डॉक्टर आहे.

‘अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो’ हेच खरं !
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥