Thursday, January 29, 2015

History Of Thane

History Of Thane

YearEvents

997Capital of Shrilahar King

1340Ibna-Batula wrote about Thane

1663St. Jon Baptist Church built

1754Subhedar Bivalkar of Peshwa was staying in the old district Court building

1760Kaupineshwar Mandir renovated by Subhedar Bivalkar

1774Thane population crosses 9000.

1780Parsee Agyari built Deshavji Sorabji Rustomji Patel.

1818Vithal Mandir on Station Road

1821B.J.School started

1824-1827Collector office built

1835-1836Civil Hospital built

1838Thane Fort is converted to Thane Prison

1850Population 11120

1853Bombay - Thane Railway Line
First rail train started from Bombay to Thane at 3.30 pm on 16/04/1853 with 400 passengers

1855Railway station bridge constructed

1863Thane Muncipal Corporation inauguration on 10/03/63

1863Thane - Kalwa ridge

1866First Weekly "Arunodhya". Editor K.V.Phadke

1879Israil Jew Church built
Jain Temple on Tembhi Naka built

1881Pokhran lake built

1882Panvel Taluka transferred from Thane to Raigad

1890M.H. High School started with 34 students

1898L.K.Bhave wrote book Maharashtra Saraswat giving information on old Marathi literature

1901Mental Hospital built

1910Freedom Fighter 'Kanhere' hanged in Thane jail

1914Kalwa Bridge near Colour Chem completed

1916Gaondevi Temple built

1922Central Maidan resumed as Play ground Area 19380 sq. yards)

1923Noori Baba Darga built

1926Electric railway line on Kurla - Thane section

1928Electric railway line on Thane - Kalyan section

1932Dr. Bedekar Vidya Mandir started

1935Brahaman Shikshan Mandal

1940Prabhat Theatre built

1948Shop & Establishment Act made applicable to Thane

1950Marathi Grantha Sangrahalaya Building

1954Mansunda Tank cleared

1955State Bank of India started

1957Mulund area joined to Bombay corporation

1958Thane Rotary Club started

1959New Station Road parallel to Old Station Road built.

1960Thane Student H.C. Pradhan stood first in S.S.I. Exam

1962-65Raymond, Modella, Voltas, Kores, Colourchem, Roche, Nocil, PIL, etc.

1969Underground drainage for Thane city

1972New Thane Creek bridge joining Sion and Panvel completed.

1977MSEB started Electric Supply

1978TSSIA first big meeting of Small Scale Industries at St. John Baptist Hall - Cheif Guest George Fernandes

1979Gadkari Rangayatan - Drama Theatre inaugurated

1980Dnyan Sadhana College started

1981Thane Population 4.72 Lakhs

19821st Oct. Thane Municipality changed to Thane Corporation

1984Air survey of Thane area by TMC.

Wednesday, January 28, 2015

" वडीलांस पत्र ..........."

" वडीलांस पत्र ..........."
प्रिय  " बाबा " यांस ,
                             
आज थोडं एकट एकट वाटलं,
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
          पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,
                           आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,
काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं  वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,
                           फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

Continued
एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,
                           पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकटं एकटं " वाटलं .
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,
                            त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

रात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,
                            तुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,
                           पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

                            तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं…… 
  
                           बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……....

Tuesday, January 27, 2015

शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय ❓

शाहिस्तेखानला रोज "डायरी"
लिहिण्याची सवय
होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान
बुर्जी"
असे आहे. त्यामध्ये "शिवरायांनी"
केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद
केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,,,
"शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ
थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत
खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान
मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,
भाईजान!' त्यावेळी आपली बोटं
छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत
म्हणाला,...'शिवाजीची माणसं तिला पळवणार
नाहीतच,
पण!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा.
कारण! तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.
"अरे! कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर...!"
"अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती, नंतर
ती सापडली".
मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं
कि, " आज या सबंध भारतीय
समाजाला "शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान
महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज
आहे".
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!
!!! - जय शिवराय !!! —
����अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" हा 100
मार्काचा पेपर
घेतला जातो.

����पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो.

��अनेक देशांमध्ये आदर्श राजे
छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.

��पण आमचं दुर्दैव.......
आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.

गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या भूमीत
जन्म घेतल्याचा तर आदशॆ ठेऊण शेयर करा ..

��शिवाजी महाराज जर मुसलमानांचे
विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण होता ?
…. "इब्राहीम खान"...!
…. ,
��शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
…"दौलत खान"....!
…,
��शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….
"सिद्दी हिलाल"......!
शिवाजी महाराजांचा पहिला
सर-सेनापती कोण होता ?
…. "नूर खान"…. !
��शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला …
"मदारी मेहतर"…. …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
…."काझी हैदर" …।
��शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे
नाव
...."मीर मोहम्मद" ……

आणि

�� शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध
करण्यासाठी वाघनख्या पाठवून
देणारा…
"रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान…।

जर एवढे मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात
असू शकतात तर शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक असू शकतात
काय ?…।❓

��शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड
होते त्यापैकी 10 मुसलमान होते … ….
��शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद
पाडली नाही । एकही कुराण जाळले
नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….

रायगड
किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले …
महाराजांनी मंत्र्याला विचारले,"जगदीश्
वराचे मंदिर बांधले" पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?…
मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….??
महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे
आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली

����… हा इतिहास आपल्या देशात
का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास जर समाजापुढे गेला तर
या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले
……
जिजाऊनि विचारले ,
अफझल खानाचे काय झाले ?
महाराज उत्तरले,
'मासाहेब'
अफझल खान मारला गेला ….
जिजाऊनि विचारले
त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
महाराज उत्तरले,
प्रतापगडाच्या पायथ्याशी ….
काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा... अफझल खान जिवंत
असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझल
खान संपला(मेला ) आता वैरही संपले...
तुझ्या राज्यात
कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही ….
त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …
आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून
तेथे स्मारक बांध …। .��

शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले
व तेथे त्याची कबर बांधली ….

"जय शिवराय "
""16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,

ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .""

��कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा

��॥ जय जिजाऊ-जय शिवराय " ॥

मुंबई बेट

भायखळा : ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते
आणि त्याच्या मालकाचे नाव होते
भाया भायाचे खळे ते भायखळे
आणि त्याचा झाला भायखळा.
* परळ : या.  ठिकाणी: पुष्कळ
परळीची झाडे
होती म्हणून या गावाला परळ नाव पडले.
* दादर : मुंबई बेटाच्या उत्तरेला वसलेले
गाव. ओलांडल्यानंतर थोडा चढ चढून मुंबईत येता येत असे, म्हणून चढाच्या या भागाला नाव पडले दादर. वरचा मजला गाठण्याचा जिना म्हणजे दादऱ.
* माटुंगा : मातंग स्थान म्हणजे
हत्ती ठेवण्याचे
ठिकाण! यावरून माटुंगा हे नाव आले.
असं म्हणतात
की, या ठिकाणी भीमदेव राजाचे
हत्ती ठेवले जात असत.
* नायगाव : हा भाग ‘न्याय-ग्राम’
या शब्दावरून आलेला आहे
या ठिकाणी राजा भीमदेवाचे न्यायालय
आणि राजवाडा होता न्याय मिळण्याचे ठिकाण ते न्याय न्याय आणि ग्रामचा अपभ्रंश नायगाव.
* बोरीबंदर : हे नाव १८५२ साली तेथपर्यंत असलेले समुद्रावरील बंदर
आणि त्याच्या आजूबाजूला असलेली बोरींची झाडे यावरून पडले.
* ग्रँट रोड, रे रोड मुंबईतल्या सुमारे
पंधरा रस्त्यांना मुंबईच्या ब्रिटिश
गव्हर्नरांची नावे दिलेली आहेत उदा लॅमिंग्टन रोड, आर्थर रोड, नेपियन
सी रोड, सँडहर्स्ट रोड, ग्रँट रोड,
हॉर्नबी रोड, रे रोड, कुलाब्याचा वुड
हाऊस रोड वगैरे.
* चर्नी रोड : या भागात पुष्कळ गवत
होते आणि गाई-म्हशी इथे चरत असत
त्यांची चरणी ती चर्नी !
* नळबाजार : शहरातील सांडपाण्याचे
मुख्य गटार जिथून वाहत जाऊन
वरळीच्या समुद्राला मिळत होते
तो भाग नळबाजार म्हटला जाऊ
लागला आता नळबाजार कुठे
आणि वरळी कुठे? पण त्या काळात हे दोन्ही भाग या गटाराच्या नळाने
एकमेकांना जोडलेले होते.
* अँटॉप हिल : अँटॉप ही जागा अंतोबा नावाच्या कोळ्याची होती यावर कुणाचा विश्वास बसेल काय? सायबाने
अंतोबाचा अँटॉप केला आणि त्यावरून
अँटॉप हिल नाव रूढ झाले.
* डोंगरी : हे नाव सरळसरळ डोंगरावरून आले आहे
हा भाग तेव्हा संपूर्ण डोंगराळ होता.
* कांदेवाडी : गिरगावातील कांदेवाडी हे नाव तेथल्या कांद्याच्या गोदामांनी आणले.
* लोहार चाळ : हे नाव तेथे
असणार्या लोखंडी सामानाच्या केवळ
एका दुकानावरून पडले.
प्रत्येक मुंबईकराने शेयर केलच पाहिजे
॥ जरा हटके जरा बचके ये है मुंबई
मेरी जान ॥

"शेरी लिंब" .. एक शिवकालीन इतिहास

साताऱ्यापासून हाकेच्या अंतरावरम्हणजे सातारा ते भुईंज रस्त्यावर उजवीकडे"शेरी लिंब"नावाचे गाव आहे,

या गावात एक शिवकालीन इतिहासाची साक्षीदार अशी बारा मोटेची विहीरआहे.
शिवकालीन स्थापत्यशास्त्राचं एक अद्भुत उदाहरण म्हणजे ही बारा मोटेची विहीर.

ही विहीर पाहताना थक्क व्हायला होतं, म्हणजे हि विहीर आहे कि भुयारी राजवाडा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा विहिरीत उतरायला एक आलिशान जिना आणि कमान असलेला भरभक्कम दरवाजा, मध्यभागी दोन मजली महाल आणि दोन्ही बाजूला दोन विहिरी.
साधारण शिवलिंगाचा आकाराची ही विहीर आहे.

अष्टकोनी आकाराच्या विहिरीच्या आतील बाजूस वर चार वाघांची शिल्पे आहेत.
विहिरीस आलिशान जिना आणि आतउतरण्यास चोरवाटा आहेत.
या विहिरीवर बारा मोटा चालत असत असे म्हणतात, नीट लक्ष देवून पाहिल्यास बारा मोटेचे बारा चौथरे नजरेस पडतात.

या विहिरीचे बांधकाम इ.स. १६४१ ते १६४६ या दरम्यान श्रीमंत सौ. विरुबाई भोसले यांनी केले. या विहिरीची खोली ११० फूट असून व्यास साधारण ५० एक फूट आहे.
विहीर दोन टप्प्यात विभागली आहे.

अष्टकोनी मुख्य विहीर आणि जोडून आयताकृती दुसरी विहीर.
या दोन्ही विहिरींना जोडणारी दुमजली इमारत म्हणजे चक्क एक महाल आहे.
आलिशान जिना उतरून आपण खाली महालाच्या तळमजल्यावर जावून पोहोचतो.
इथून महालाच्या दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दोन चोरवाटा आहेत.
इंग्रजी एल आकाराच्या जिन्याने वर जाताच आपण छोटेखानी महालात येवून पोहोचतो.
या महालाला मध्यभागी चार खांब आहेत, प्रत्येक खांबावर वेगवेगळीशिल्पे कोरलेली आहेत.
गणपती, हनुमान यांची शिल्पे त्याखाली गजारूढ महाराजांचे शिल्पचित्र. खांबाच्या दुसऱ्या बाजूस अशावारूढ महाराजांचे शिल्प कोरलेले आहे, त्यावरील बाजूस नक्षीदार फुले.
या महालातून मुख्य दरवाजाकडे पाहिल्यास दरवाजावरील कमानिशेजारी दोन शरभ शिल्पे कोरलेली दिसतात.
एवढे सगळे अवशेष पाहून महालाच्याछतावर चढून आलो आणि पाहिला तर इथेसिंहासन आणि समोर सभेसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे.
सातारचे राजे छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांची विहिरीतील गुप्त महालात खलबते चालत असत तसेच वरील बाजूस असलेल्या सिंहासनावर बसून सहकार्यांशी संवाद साधत असत.

इतिहासाच्या पुस्तकात दुर्लक्षित राहिलेली ही विहीर पाहण्याचे भाग्य लाभणे  म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महारााची कृपा आणखी दुसरं काय.

Sunday, January 25, 2015

बवासीर की परेशानी में खाए यह आहार

खाइये ये आहार - 

1. घुलनशील रेशा युक्‍त आहार ना केवल पाइल्‍स को ठीक करेगा बल्कि कब्‍ज की समस्‍या से भी छुटकारा दिलाएगा। रोजाना ताजे फल और सब्‍जियों का सेवन करें और इस बीमारी से निजात पाएं।

 2. कुछ तरह की फलियां जैसे, बींस, राजमा, सोया बींस, काली बींस, मटर और दाल आदि में बहुत फाइबर पाया जाता है, जो कि आसानी से हजम भी हो जाते हैं और आंत में जा कर चिपकते भी नहीं हैं।

 3. प्राकृतिक रूप से पाइल्‍स को ठीक करने के लिये खूब पानी पीजिये। दिन में करीब 8-10 गिलास पानी जरुर पिये। इसके अलावा फ्रेश फ्रूट जूस और सब्‍जियों का सूप पीजिये।

 4. पाइल्‍स का रोग ठीक करने में केला भी बडा़ लाभदायक साबित होता है। रोजाना खाना खाने के बाद या फिर सुबह खाली पेट केले का सेवन करें।

 5. मसालेदार भोजन और आधा पका हुआ भोजन का सेवन बिल्‍कुल भी ना करें क्‍योंकि इससे कब्‍ज होता है। इसके अलावा शराब का सेवन करते हैं तो वो भी बंद कर दें। 

6. आम, मुसम्‍मी, अंजीर और जामुन का जूस पीने से यह समस्‍या दूर होगी। इसके अलावा अधिक कॉफी भी नुकसानदेह है क्‍योंकि यह शरीर में पानी की कमी पैदा करती है। 

7. सिट्रस या खट्टे फल जैसे, नींबू, संतरा, मुसम्‍मी, चीज़, दही, सेब, और टमाटर पाइल्‍स को प्राकृतिक तरीके से ठीक करते हैं। इन्‍हें अपने आहार में जरुर शामिल करें।

 8. रात को सोने से पहले पानी में अंजीर या खजूर को भिगोने के बाद सुबह खाली पेट इन्‍हें खा लें। इन दोनों में काफी फाइबर पाया जाता है जो कि पेट के हर रोग को ठीक कर देता है। इसके अलावा रोजाना एक्‍सरसाइज भी करें।

Sweet Appe Recipe

Appe is one of the very popular breakfast loved by adults and kids alike. We make different kinds of appe like urad dal appeboiled rice appe,  sugarcane juice appe all of which a little planning ahead.  Our Beloved Bapu liks Appe very much ..
 so we should  know how to cook it !!

Quick and tasty appe  :

Ingredients
  • ¾ cup rava/sooji
  • 1 cup wheat flour
  • ½ cup poha(beaten rice)
  • ½ cup jaggery
  • ½ cup grated coconut
  • A pinch turmeric
  • Salt
  • 1 cup yogurt / banana 
  • Dry fruits
  • ½ tea spn cardamom powder
  • Oil
Instructions
  1. Soak poha in yogurt for 20-30mins (if using thick kind).
  2. Mix all ingredients (do not grind. Mix with a spoon) to get to appe batter consistency.
  3. Heat appe pan and make appe.
  4. Serve hot.

Wednesday, January 21, 2015

आंबील

Aambil Receipe -

* साहित्य -

परिमल तांदूळ – १ वाटी
साखर – १ चमचा
दह्याचे ताक – ५ वाटी
पाणी – ७ वाटी
मीठ – चवीनुसार

* कृती -

सर्वप्रथम १ वाटी परिमल तांदूळ एका पातेल्यात घ्यावेत. त्यानंतर ते तांदूळ तीन वेळा पाण्यात धुवावेत. धुवून झाल्यानंतर त्यात ७ वाटी पाणी घ्यावे. जी वाटी आपण तांदूळ मोजण्यासाठी वापरली आहे, तीच वाटी पाणी मोजण्यासाठी वापरावी. त्यामुळे प्रमाणात फरक पडणार नाही. पाणी घेऊन झाल्यानंतर तांदळाचे पातेले कुकरमध्ये ठेवून ३ शिट्या काढाव्यात.

भात शिजल्यानंतर भाताचे भांडे कुकरमधून बाहेर काढून ठेवावे. जेव्हा आपण भाताचं भांडं बाहेर काढू तेव्हा त्यात पाणी असणारच आहे. आता हा भात थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढावा. अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे ५ सेकंदांपर्यंत मिक्सर फिरवावा. मिक्सरच्या भांड्यातून परत तो भात त्या पातेल्यात काढून घ्यावा. आता त्यात १ चमचा साखर व चवीनुसार मीठ घालावे. साखर व मीठ घातल्यानंतर हा भात पुन्हा चांगल्या रितीने मिक्स करावा.

नंतर अशा प्रकारे मिक्स झालेल्या भातात ५ वाटी ताक घालावे. ताक घालून झाल्यानंतर परत ह्या भाताला व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता मिक्स झालेल्या भाताची चव घेऊन बघावी. गरज वाटल्यास मीठ थोडे अधिक घालावे. त्यानंतर हे भाताचे भांडे तसेच रात्रभर ठेवावे. फ्रिजमध्ये ठेवू नये. आंबील तयार होण्यासाठी साधारण १२-१४ तास वेळ लागतो.

अशा प्रकारे तयार झालेले आंबील आपण दुसऱ्या दिवशी, म्हणजे १४ तास झाल्यानंतर खाऊ शकतो.

म्हणजेच संध्याकाळी ८ वाजता केलेले आंबील आपण दुस-या दिवशी सकाळी १० वाजता खाऊ शकतो.

Tuesday, January 20, 2015

नजरेची ही आतुरता...कळेल का तुला?

दोघांच्या प्रेमाचा अबोल नजराणा,
मनाची चलबिचलता प्रीतीचा नजरा,

दिल मे तेरी तस्वीर, धडकन मे तेरी धून
तुझ्याचसाठी मी वेडा कळेल का तुला?

कर्त्यव्य पारायणता, कर्तव्य दक्षता,
प्रेमाची निष्ठा, तुझीच आस्था..
तत्परता आपुली नि मनाची आतुरता,
अबोलं मन माझे कळेल का तुला?

तुझ्यावरच प्रेम, मन सांगायला धजतय...
माझी तुझ्यावरची प्रीत कळेल का तुला?

हृदय तुझ्याच प्रेमासाठी आसुसले,
नजर नित्य राही तुझ्याच वाटेला...
माझी तुझ्यावरची प्रीत कळेल का तुला?

जवळ असतानाही मन तुलाच पाहत रहातं,
लांब असतानाही मन तुझ्याच जवळ असतं..
माझी तुझ्यावरची प्रीत कळेल का तुला?

दूर जाताना न वळता सहज निघूनही जातेस...
तुझ्या पाऊल वाटा शोधत नजर फिरत राहते..
माझी तुझ्यावरची प्रीत कळेल का तुला?

जे ठाउके मजला ते माहित मलाच...
तुला ते माहित असावे कि नसावे,
ह्या प्रश्नाचीही मनी नाही आस...
माझी तुझ्यावरची प्रीत कळेल का तुला?

शेवटच्या क्षणी माझ्या तू जवळ असावीस,
डोळे भरुनी पाहत तुला मी तुझ्याच जवळ असावं...
मनाची ही तळमळता, नजरेची ही आतुरता...
माझी तुझ्यावरची प्रीत कळेल का तुला?

Ambadnya

मी मराठी

३०० किलोमीटर

         लांबीची भिंत

         बांधायला १५० वर्षे लागली. मात्र

         शिवाजी महाराजांनी अवघ्या ५०

         वर्षांच्या कालावधीत जे किल्ले

         बांधले

         त्यांची एकंदरीत लांबी ४०००

         किलोमीटर भरेल

         चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक

         आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे ... ?

         अरे नुसता गर्वच नाही तर माज आहे

         मला मी

         मराठी असल्याचा

         ब्रिटिश लोक ॐ या शब्दा वर संशोधन

         करातायेत की ॐ बोलल्याने शरीरात

         उर्जा का निर्माण होते...

         पण मला असा वाटतं

         अहो खर संशोधन तर

         "छत्रपती शिवाजी महाराज"

         या नावावर करायला हवे

         ......कारण हे नाव घेताच अंगावर

         काटा उभा राहतो...

         हृदयाचे ठोके वाढतात...

         शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण

         होते...छाती अभिमानाने फूलते

         असे का?

         ....जय शिवराय.......

         कुणी विचारलं तर काॅलर ताठ करून सांगा

         मराठे......

         मराठे ह्या शब्दाचा अर्थ काय.....?

         म..... रेपर्यंत

         रा.... जांच्या सेवेसाठी

         ठे..... वलेला

         जगदंब जगदंब जगदंब

         १२ महिने...

         ११ खेळाङू...

         १० बोटे...

         ९ ग्रह...

         ८दिशा...

         ७ आश्चर्य...

         ६ संवेदना...

         ५ महासागर...

         ४ वेद...

         ३ रूतु...

         २ डोळे ...

         आणि....

         फक्त 1 शिवबा....

         मराठा वन मँन शो....||

         "एकच राजे शिवराय माझे"""

         ""

         सुर्य नारायण जर उगवले नसते तर..

         आकाशाचा रंगचं समजला नसता..

         जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..

         खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

         हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

         बांध के पगडी जब शिवाजी महाराज तय्यार

         होते,

         उठाकर तलवार जब घोडे पर सवार होते,

         झुकते सब अल्ला के बंदे और कहते काश हम

         भी मराठा होते.!

         १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहणारे

         संत ज्ञानेश्वर शिकवीले

         पण

         वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये

         ४ ग्रंथ लिहणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवीले आम्हाला

         विदेशात शिक्षण घेऊन ईतिहासात

         ढवळा ढवळ

         कराणारे शिकवीले

         पण

         १६ भाषेवर प्रभुत्व असनारे

         संभाजी राजे

         नाही शिकवले

         आम्हाला

         नेपोलीयन बोनापार्ट शिकवला

         पण

         बारा आघाड्यावर दिवसाची २० तास घोडदौड करुन

         १ नव्हे

         २ नव्हे

         ३ नव्हे

         तब्बल १२ आघाड्यावर शत्रुशी छातीझुंज घेणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवीले

         आम्हाला

         शिवरायांच्या स्वराज्यावर जगलेले पेशवे शिकवले

         पण

         आपल्या शक्तीच्या

         अन

         युक्तीच्या बळावर

         तब्बल ९ वर्ष औरंगजेबा सारख्या बलाढ्य

         बादशाहला एकही विजय मिळवु न देणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवीले

         आम्हाला

         १४ वर्षाचा वनवास भोगनारे

         राम लक्षमन शिकवीले

         पण

         शत्रुच्या छावनीत ४० दिवस बेफाम आत्याचार सहन

         करणारे

         अन

         मृत्युला आपल्या चरणावर झुकवणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवले

         छत्रपती संभाजी राजेंना

         मानाचा त्रिवार मुजरा...

         खरच हिंदुची औलाद असाल तर पुढे पाठवाल।।

         आज शौर्यदिन…

         आजच्याच दिवशी इ.स १६६०मध्ये महाराजांचे ७

         मराठे लढले , आदिल शहाच्या १५००

         माणसांबरोबर…

         त्या सात योद्धांची नावे.….

         १) विसाजी बल्लाळ

         २) दीपोजी राउतराव

         ३) विट्ठल पिलाजी अत्रे

         ४) कृष्णाजी भास्कर

         ५) सिद्धि हिलाल

         ६) विठोजी शिंदे

         ७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव

         गुजर

         वेडात मराठे वीर दौडले सात.....

         ह्या वीरांना मानाचा मुजरा ....हा msg जरी परत परत
        येत असेल तर नाव नका ठेऊ प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे