Monday, January 19, 2015

आपल्या आई- वडिलांवर प्रेम करा.

फक्त १ मिनिट लागेल.��
नक्की वाचा आणि शेअर
करा.��.��.��•
एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीने��आपल्या वडिलांना सहज विचारले.��"
बाबा तुम्ही माझ्या १५व्या
वाढदिवशी कोणती भेटवस्तू��देणार.?"
��वडिल म्हणाले :-"त्याला खुप वेळ आहे बेटा."��
काही वर्षांनंतर....��
१४ वर्षांची असताना ती
मुलगी अचानक
बेशुद्ध��पडली.��
त्यानंतर तिला रुग्णालयात
हलवण्यात आले.��
Doctor बाहेर आले
आणि तिच्या वडिलांना
म्हणाले��तुमच्या मुलीला
खुप
वाईट ह्रृदयाचा विकार आहे��आणि ती
काही दिवसांचीच पाहुणी
आहे.��•
रुग्णालयात��असताना
मुलगी तिच्या वडिलांना
म्हणाली :��"
बाबा, Doctor असे म्हणाले��का मी काही
दिवसांनी मरण
पावणार आहे.?
"��वडिल म्हणाले -"नाही
गं,��तु १०० वर्ष जगणार आहेस
आणि अश्रू ढाळत��निघाले.��मुलगी- तुम्ही खात्रीशीर
कसं
सांगू शकता.?��वडिलांनी
वळून सांगितले मला माहित आहे.��
उपचार चालू असताना काही महिन्यांनी ती १५��वर्षांची
झाली
आणि बरी होऊन��जेव्हा
ती घरी आली तेव्हा तिच्या
पलंगावर
एक��पत्र तिला सापडले,��त्यात लिहले होते:-��.��•
माझे सोने, जर तु हे पत्र
वाचत असशील तर��
माझ्या म्हटल्याप्रमाणेसर्व��काही ठीक आहे.��
एके दिवशी तु मला विचारले होतेस की,��
"तुम्ही माझ्या १५व्या
वाढदिवशी काय��भेटवस्तू द्याल?"��
तेव्हा मला माहित नव्हते
परंतू
मी तुला 'माझे ह्रृदय'��
भेट म्हणुन दिले आहे.
��तिच्या वडिलांनी ह्रृदय
दान केले होते.��.��
तात्पर्य - आपल्या आई-
वडिलांवर प्रेम करा.
��तुम्हाला सुखी
ठेवण्यासाठी तुमच्या न
कळत��त्यांनी खुप त्याग
केले आहेत.
��मोठे झाल्यावर आपण आपल्या कामात एवढे
व्यस्त��होतो की आपले
आपल्या पालकांकडे दुर्लक्ष��होते,त्यां
च्या सहवासात तुमचा पुरेसा वेळ
��घालवा. त्यांना नेहमी काळजीपुर्वक प्रेमाने��वागणूक द्या.��.��

No comments:

Post a Comment