*निगेटिव्ह विचार माणसाला कमजोर बनवतात*
*तर पाॅझिटिव्ह विचार माणसाला बलवान बनवतात*
*एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल,*
*पण मनाने कधीच कमजोर होऊ नये कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची ईच्छाशक्ती प्रबळ असते ज्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो*.
चुकीच्या निर्णयामुळे अनुभव वाढतो..आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास...
म्हणून निर्णय चुक कि बरोबर विचार करायचा नाही..निर्णय घ्यायचा अनं पुढे जायचं.....।।।।।
"जीवनात एक क्षण रडवून जाईल तर दुसरा क्षण
हसवून जाईल...
या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जाईल......!
*जीवनात मागे बघाल तर,*👌
*अनुभव मिळेल..*
*जीवनात पुढे बघाल तर,*🌞
*आशा मिळेल..…*
*इकडे -तिकडे बघाल तर,*I
*सत्य मिळेल...*
*आणि आपल्या स्वत:च्या आत मध्ये बघाल तर,*🌱
*आत्मविश्वास मिळेल...*
🌷🌷🌷🌷⛳⛳⛳⛳🌷🌷🌷
*आवड आणि आत्मविश्वास असेल*
*तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.*
*🙏🌹प्रभातपुष्प🌹🙏*
*चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,*
*मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो,*
*मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो,*
*मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो,*
*मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.*
आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भिती नसते,
मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परिक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात, या परिक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जिवनात यशस्वी होतोच...
No comments:
Post a Comment