Tuesday, December 13, 2016

Hats of Modiji's work

'' मोदी हा एकमेव पंतप्रधान असेल
ज्याच्यावर काम करतोय म्हणून टिका होत आहे...''

हे वाचाच......

१. कच्च्या तेलावर "ON Time delivery premium charges"
न लावण्याचा भारताचाप्रस्ताव सौदी
अरेबियाने मान्य केला आहे.
साधारणपणे, कपडे लाॅनड्रीला टाकताना धोबी आपल्याला जे urgent म्हणून charges लावतो
तोच या ON Time delivery premium charges चा अर्थ आहे.
यातून काही हजार कोटींची बचत नक्कीच होईल !
आणि पर्यायाने पेट्रोल ,डिझेल चे भाव कमी होतील.

२. भूतान मध्ये भारत ४ अजस्त्र धरणे
आणि जलविद्युत प्रकल्प बांधेल. या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या विद्युत
उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.

३. नेपाळमध्ये भारत जगातला सर्वात मोठा
जलविद्युत प्रकल्प उभारेल.
या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या
विद्युत उर्जेचा सिंहाचा वाटा भारताला मिळेल.

४. व्हियेतनाम सोबत राजकीय संबंध
मजबूत केल्यामुळे व्हियेतनामच्या समुद्रातील
तेल उत्त्खाननाचे
कंत्राट ONGC ला मिळणार आहे.
चीनशी संबंध बिघडतील
या भीतीमुळे आधीचे सरकार हे कंत्राट घ्यायला घाबरत होते.

५. अमेरिकेचे निर्बंध झुगारून इराण
आता भारताला कच्चॆ तेल विकणार आहे
आणि ते सुद्धा भारतीय रुपयांमध्ये !
याचाच अर्थ देशातील परकीय गंगाजळीला
धक्का पोहोचणार नाही.
इराण मधल्या 'चाबहार' बंदराचे बांधकाम भारत करणार आहे जिथे
भारतीय नौकांना खास प्रवेशद्वार असेल.

६. ऑसट्रेलिया भेटीदरम्यान पंतप्रधान
टोनी अबोट यांनी भारताला युरेनियम पुरवठा करण्याचे मान्य केले आहे.
ऑसट्रेलिया हा जगातील सगळ्यात मोठा युरेनियम उत्पादक देश आहे.

७.चीन भारतात २० बिलियन $ ची
गुंतवणूक करणार आहे (१,४०,००० कोटी रुपये !)

८. भारतीय सरंक्षण व्यवस्थेने Pentagaon
सारख्या संस्थेसोबत करार केला आहे.
पाकिस्तानसारखे देश आता भारतावर
अतिरेकी हल्ले करण्याआधी दहा वेळा विचार करतील.

९. जपान भारतात ३० बिलियन $ ची
गुंतवणूक करणार आहे (२,००,००० कोटी रुपये !).
ही गुंतवणूक दिल्ली - मुंबई औद्योगिक कोरेडोर
मध्ये करण्यात येणार आहे.

१०. पूर्वोत्तर सीमारेषा रस्ता बांधण्याचे भारत-चीन ने
मान्य केले आहे.
मागील सरकारच्या काळात कितीतरी वर्ष हा प्रस्ताव्व प्रलंबित होता.
आणि यासाठीच चीन ने भारतातील गुंतवणूक थांबवली होती.

११. भारत सरकारने येमेन मधून ४५००+ भारतीय
लोकांना सुखरूप मायदेशी परत आणले.
शिवाय ४१ देशातील लोकांना मायदेशी परत नेण्यास मदत केली.
सौदी अरेबिया ने येमेन वर हा हल्ला केला होता
आणि येमेन ने "नो फ्लाय झोन" घोषित केला होता.
श्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: सौदी अरेबिया चे राजे सुलेमान यांना
दूरध्वनी करून भारतीय विमान सौदी अरेबिया च्या
हदीत येऊ देण्याची मागणी केली. सुलेमान यांनी ती मान्य केली. अजित डोवल, सुषमा स्वराज आणि व्ही के सिंग यांनी
या प्रकियेत महत्वाचा हातभार लावला.
आणि हो ...
४५०० भारतीयांपैकी फार कमी हिंदू होते बंर का !!!

१२. श्री नरेंद्र मोदींच्या प्रयत्नामुळे फ्रांस ने
भारताला ३६ लढाऊ विमाने देण्याचे मान्य केले. विशेष म्हणजे
ह्या सौद्यामध्ये कोणीही मध्यस्थ नाही.

१३. क्यानडा भेटीदरम्यान भारतीय न्युक्लीयर प्लांट साठी ५ वर्षे
य़ुरेनिउम पुरवठा करण्याचे क्यानडा ने मान्य केले.

१४. क्यानडा ने भारतीय पर्यटकांसाठी
ON arrival व्हिसा देण्याचे मान्य केले आहे.

१५. २६ जानेवारीच्या ओबामा भेटीदरम्यान अमेरिकेने भारतावरील
अणु निर्बंध शिथील करण्याचे मान्य केले आहे.
याद्वारे १६ भारतीय अणु प्रकल्पांना चालना मिळाली आहे.

१६. फ्रांस भारतामध्ये २ बिलियन युरो ची गुंतवणूक करणार आहे.

मित्रांनो , मोदी फिरण्यासाठी विदेश दौरे करत नाहीये.

इतका मोठा संदेश तुम्ही वाचणार नाही याची पूर्ण खात्री आहे.

पण निदान इतरांना पाठवल्यास

यापुढे मोदींवर बाष्कळ टिका करण्याआधी लोक विचार करतील ही आशा. आपण काय करतोय देशासाठी आणि मोदी काय करतात तेही पडताळा !!
     Hats of Modiji's work

No comments:

Post a Comment